Van Vibhag Bharti 2023: वन विभागात गट ब आणि ड पदांसाठी निघाली बंपर भरती, आजच करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार माझ्या प्रिय विदयार्थी मित्रमैत्रिणींनो, आता नुकतेच महाराष्ट्र Van Vibhag Bharti 2023 1 मार्च 2023 रोजी अधिकृत वेबसाइटवर म्हणजे www.mahaforest.gov.in वर लेखापाल पदासाठी नोटिफिकेशन जारी केली आहे. महाराष्ट्र Van Vibhag Bharti 2023 (महाराष्ट्र वन भर्ती 2023) मध्ये लेखापाल पदासाठी एकूण 127 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. वनविभाग भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये 200 गुणांची ऑनलाइन लेखी चाचणी असते. जी TCS द्वारे घेतली जाईल. मित्रांनो आजच्या लेखात मी संपूर्ण माहिती तुम्हांला शेयर केली आहे. कृपया तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

Van Vibhag Bharti 2023

🚩 भरतीचे नाववन विभाग भरती 2023
🚩 Post Vacancy127
🚩 नोटिफिकेशन1st March 2023
🚩 वनसंरक्षक एकूण रिक्त जागा2071
🚩 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महा वन भरती 2023 नवीन GR

विद्यार्थी मित्रांनो, 13 फेब्रुवारी 2023 रोजी वन प्रधान सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यात वन विभागाच्या नामनिर्देशन कोट्यातील गट ब, गट क आणि गट ड संवर्गाच्या भरतीबद्दल तपशीलवार माहितीसाठी नवीन GR पहा. नवीनतम Van Vibhag Bharti 2023 GR खाली दिलेला आहे. मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हांला सांगितली आहे.

डाउनलोड GRइथे क्लिक करा

Van Vibhag Bharti 2023 Application Fee | अर्ज शुल्क

Open CategoryRs 1000/-
Reserved CategoryRs 900/-
Ex-servicemanRs. 0/-

Van Vibhag Bharti 2023 Education Qualification

  • मित्रांनो, जर तुम्हांला Van Vibhag Bharti 2023 मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • आणि जे उमेदवार अनुसूचीत जमाती प्रवर्गातील आहे त्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असायला हवी.
  • जे कोणी उमेदवार जे वन भरती साठी इच्छुक आहे आणि ते माजी सैनिक आहेत त्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • तसेच जे नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचाऱ्याचे पाल्य आहेत त्यांना ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Van Vibhag Bharti 2023 आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

RAILWAY BHARTI 2023 : भारतीय रेल्वे भरती 150010 लिपिक, शिपाई पदांसाठी बंपर भरती
DVET Maharashtra Bharti 2023: 772 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

PM Garib Kalyan Yojana 2023: जाणून घ्या ऑनलाइन अर्ज कसा करावा
Maharashtra Free Silai Machine Yojana 2023: महाराष्ट्र मोफत सिलाई मशीन योजना

FAQ Van Vibhag Bharti 2023

वनविभाग भरती 2023 अधिसूचना कधी प्रसिद्ध झाली?

महाराष्ट्र सरकारने वनविभाग भरती 2023 अधिसूचना 1 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे.

वनविभाग भरती 2022 कधी जाहीर होणार?

वनविभाग भरती 2022 1 मार्च 2023 रोजी घोषणा केली आहे.

वनविभाग भरती 2022 परीक्षेची तारीख काय आहे?

वनविभाग भरती परीक्षा २०२२ मार्च/एप्रिल २०२२ मध्ये होईल.