Trending News: सावधान ! देशात पुन्हा एकदा लागू होणार नोटबंदी, या नोटा होणार कायमच्या बंद

Trending News: मित्रांनो, गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात नोटबंदी लागू केली होती. त्यामागे त्यांचा दूरदृष्टीकोन अतिशय चांगला होता. काळा पैशाला आला घालणे आणि भ्रष्टचाराला आळा घालणे हा मुख्य हेतू नोटबंदी लागू करण्यामागे होता. आता जर कोणी नोटबंदी हा शब्द हि काढला तर अंगाला अक्षरशः काटे येतात. इतकी भयानक परिस्थिती सामान्य नागरिकांची नोटबंदी काळात झाली होती.

जेव्हा नोटबंदी करण्यात आली तेव्हा चक्क पाचशे आणि हजारच्या नोटा या बंद करण्यात आल्या होत्या. त्या जागेवर २००० ची नवीन नोट बाजारात आली होती. आता गेल्या काही दिवसापासून जनतेकडून 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. संसदेच्या सभागृहात हा विषयाला धरून गदारोळ सुरु आहे.

मध्यरात्री घेण्यात आला होता नोटबंदीचा निर्णय

नुकतंच संसदेचे अधिवेशन सुरु असल्याच्या कालावधीत भाजपचे खा. सुशील कुमार मोदी यांनी घोषणा केली कि, ‘गेल्या काही दिवसांपासून बाजारात गुलाबी रंगाच्या 2 हजार रुपयांच्या नोटा दुर्मिळ झाल्या आहेत. एटीएममधूनही 2 हजार रुपयांची नोट मिळत नाही, त्यामुळे 2 हजार रुपयांची नोट आता वैध नाही अशी अफवा पसरवली जात आहे. सरकारने लवकरात लवकर या विषयाची दखल घेऊन योग्य ती कालवाई करावी अशी सुचना करण्यात आली होती. नोटबंदी ज्या दिवशी लागू झाली तो दिवस होता 8 नोव्हेंबर 2016 चा. आर्थिक दिवसांमधील हा दिवस सर्वांच्या लक्षात राहील. कारण आजच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती.

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Trending News आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

Gold Price 2023: सरकारने हाती घेतला मोठा निर्णय, आता सोन्याच्या किमतीत होईल लक्षणीय घट

Maharashtra Board Exam Results 2023: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, या दिवशी घोषित होईल दहावी बारावीचा निकाल

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi List 2023: महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना यादी 2023

Maharashtra Sanitary Napkin Scheme 2023: मुलींसाठी आनंदाची बातमी सॅनिटरी पॅड्स मिळतील फक्त १ रुपयात