Today Soybean Price: आज 10 वाजेपर्यंत राहणार हे सोयाबीनचे बाजारभाव

Today Soybean Price: नमस्कार शेतकरी बंधुनो, आजच्या लेखात मी तुम्हांला आपल्या राज्यातील संपूर्ण जिल्हयांचे तसेच बाजार समितीचे Today Soybean Price विषयी माहिती सांगणार आहे. जेणेंकरून शेतकरी मित्रांना आपल्या पिकाच्या भावाविषयी अंदाज लावता येईल. आपल्याकडे बरेचदा जे सोयाबीन चे बाजार भाव असता ते नेहमी चढ- उतार या प्रमाणात पाहावयास मिळतात. हे फक्त सोयाबिन या पिकाच्या बाबतीत लागू होत नाही तर कापूस बाजाराची ही अवस्था बघावयास मिळते.

आपल्या महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी मित्र तणावात आहे कि, सोयाबीन तसेच कापूस विकावा कि नाही? जर आपण आज आपलं पीक विकलं तर आपल्याला योग्य असा भाव मिळावा अशी अपेक्षा प्रत्येक शेतकरी मित्राची असते. भाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अजून पर्यंत कापूस, सोयाबीन पीक बाजारात विक्रीसाठी आणले नाही आहे. Today Soybean Price

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला आता टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. कारण आम्ही आज तुमच्यासाठी सोयाबीन चे आजचे बाजारभाव आणले आहे. मी तुम्हांला या लेखाच्या शेवटी एक लिंक उपलब्ध करून दिली आहे. तिच्यावर क्लिक करून तुम्ही Today Soybean Price जाणून घेऊ शकता. त्यात तुम्हांला बाजार समितीचे नाव, त्यासमोर आवक ,त्यासमोर कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर पाहावयास मिळतील.

Today Soybean Price

बाजार समितीकमीत कमी दर
जास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
लासलगाव – विंचूर
400051425111
छत्रपती संभाजीनगर
495049504950
माजलगाव420050514900
राहूरी -वांबोरी
300030003000
कारंजा490051505025
तुळजापूर
500051005050
राहता477750964935
पिंपळगाव(ब) – पालखेड
430152265150
सोलापूर4495
51505075
अमरावती480051114955
नागपूर450051004950
हिंगोली480052005000
कोपरगाव450751505061
लासलगाव – निफाड
400051315101
वडूज520053005250
जालना410052005100
अकोला360051805000
मालेगाव485149914950
आर्वी460051504900
चिखली460050004800
वाशीम465051004850
वाशीम – अनसींग485051505000
भोकरदन501051505100
भोकर493649364936
हिंगोली- खानेगाव नाका
495050505000
मुर्तीजापूर482051255005
मलकापूर440050004810
गेवराई450050614780
परतूर490051005050
देउळगाव राजा450050504800
वरोरा450050004750
नांदगाव500051245050
आंबेजोबाई450051515000
अहमहपूर480051604980
औराद शहाजानी
510051555127
मुरुम450051024801
सेनगाव430051004800
उमरखेड-डांकी
500052005100

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Today Soybean Price आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

Solar Panel Yojana 2023: सरकारचा दिलासादायक निर्णय, आता घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरु आजच करा अप्लाय
Padho Pardesh Yojana 2023 in Marathi: पढ़ो परदेश योजना 2023
Latest Rain Update: हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा, अवकाळी पावसाचा राहील धुमाकूळ महाराष्ट्रात
Mera Ration App Download Link: मेरा राशन App डाउनलोड करा