World Water Day 2023: जाणून घ्या कि, जागतिक जल दिनाची थीम, इतिहास आणि महत्त्व काय आहे

World Water Day 2023

मित्रांनो, तुम्हांला माहित असेलच कि दरवर्षी 22 मार्च रोजी World Water Day 2023 साजरा केला जातो. पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. 1.6 टक्के पाणी जमिनीखाली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारे 97 टक्के पाणी समुद्र आणि महासागरांमध्ये आहे, जे पिण्यासाठी उपयुक्त नाही, फक्त 3 टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. वाढत्या लोकसंख्येला पाण्याच्या उपलब्धतेसाठी जगभर प्रयत्न केले … Read more