New Education Policy (NEP) 2023: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
New Education Policy (NEP) 2023: नमस्कार विदयार्थी मित्रांनो, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे खूप महत्वाचे आहे, म्हणून भारतात 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी काळानुरूप शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 – देशाची शिक्षण व्यवस्था प्रभावी ठेवण्यासाठी नवे शैक्षणिक धोरणही काळाच्या … Read more