Majhi Bhagyashree Kanya Yojana 2023: माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

Majhi Bhagyashree Kanya Yojana : नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल किंवा तुम्ही स्वतः मुली असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती मी आणली आहे. मित्रांनो, सध्या मुलींचे शिक्षणात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१६ रोजी माझी भाग्यश्री कन्या योजना सुरू केली. या योजनेंतर्गत, मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत राज्यातील वडील किंवा … Read more