Lek Ladki Yojana Form | ऑनलाइन फॉर्म भरून मिळवा 1 लाख रुपये थेट आपल्या मुलीच्या खात्यात  | Lek Ladki Yojana Maharashtra

Lek Ladki Yojana Form

Lek Ladki Yojana Form: लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने 1 ऑगस्ट 2024 रोजी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. राज्यातील अनेक भागांतील कुटुंबांना गरीबीमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागते आणि अनेकदा मुलींचे बालविवाहही होतात. याच कारणामुळे राज्य … Read more