Jalyukt Shivar Yojana 2022 असा होईल फायदा

Jalyukt Shivar Yojana 2022

Jalyukt Shivar Yojana 2022: नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे या लेखात स्वागत आहे.महाराष्ट्र हे शेती प्रधान राज्य असून ही शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे महाराष्ट्रात सततची पाणीटंचाई जाणवत असते. महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पाणीटंचाई दूर केली जाईल. जेणेकरून लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण … Read more