How To Check Balance: लाडकी बहिण योजना चा बॅलन्स चेक करा एका मिस कॉलवर
How To Check Balance: महिलांना पहिला, दुसरा आणि तिसरा या तिन्ही टप्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यांना हे पैसे मिळाले आहेत, परंतु काही महिला भगिनींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या 3000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे. या योजनेचा लाभ सर्व महिलांना देण्यात आलेला आहे, परंतु काही महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत तरी त्यांना याबाबत … Read more