Aadhar Card Update: आता घरबसल्या आधार कार्डमध्ये पत्ता बदलणार, तेही अगदी मोफत, जाणून घ्या संपूर्ण बातमी (Satruday, 20 May 2023)

Aadhar Card Update

Aadhar Card Update : नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच ऑनलाइन Aadhar Card Update करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी पत्ता अपडेट करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड केंद्रावर जावे लागत होते. मात्र आता हे काम अगदी मोफत घरी बसून केले जाणार आहे. यासोबतच तुम्ही घरबसल्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, … Read more