50,000 अनुदान योजना महाराष्ट्र दुसरी यादी जाहीर | 50000 Anudan Yojana maharashtra 2022
50000 Anudan Yojana maharashtra 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, GR आलेला आहे. कोण पत्र आहे, कोण अपात्र आहे याबद्दलही माहिती देलेली आहे.याच्याच अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. … Read more