PM Kisan Yojana 2023: आता आधार क्रमांकावरून तुमच्या खात्यात PM किसान योजनेचे पैसे आले की नाही हे चेक करू शकता (Sunday, 21 May 2023)

PM Kisan Yojana 2023

PM Kisan Yojana 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत येणाऱ्या पैशांची स्थिती केवळ आधार क्रमांकाद्वारे कळू शकणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याचे पैसे पाहण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही. सर्व लाभार्थी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन आधार क्रमांकाच्या मदतीने योजनेचे पैसे तपासू शकतात. आता आधार क्रमांकावरून … Read more