PM GOBAR-Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री गोबर-धन योजना 2023 (Satruday, 20 May 2023)

PM GOBAR-Dhan Yojana in Marathi

PM GOBAR-Dhan Yojana in Marathi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या खेड्यात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भारत सरकारने 2018 मध्ये प्रधानमंत्री गोबर धन योजना सुरू केली होती. अशा प्रकारे ही योजना लागू होऊन जवळपास 4 ते 5 वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही अनेक शेतकरी आहेत. ज्यांना या योजनेची पूर्ण माहिती नाही, त्यामुळे ते … Read more