Staff Selection Bharti: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5369 जागांसाठी निघाली बंपर भरती, अर्ज प्रकिया सुरु

Staff Selection Bharti: नमस्कार विदयार्थी मित्रांनो, नुकतेच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत नवीन भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येत आहे. ज्या मित्रांना सरकारी नोकरी करायची आहे, ज्यांचे ते स्वप्न आहे त्या मित्रांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्वाची माहिती आहे. विशेष म्हणजे या वेळेसची भरती हि बंपर भरती आहे. अधिकृत नोटिफिकेशनवरून सांगण्यात येत आहे कि, ५३६९ जागांसाठी हि भरती आहे. या जागांसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

सुमारे ५३६९ जागांसाठी ही Staff Selection Bharti जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये (Staff Selection Bharti) या पदांचा समावेश होतो. टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल यांसारखे २० हून अधिक जागांसाठी भरती आहे. मित्रांनो, जर तुम्हांला या भरतीविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. आणि अधिकची माहिती जाणून घेऊ शकता.

अधिकृत नोटिफिकेशन जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Staff Selection Bharti आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

MNREGA Pashu Shed Yojana 2023: मनरेगा पशु शेड योजना 2023
Mahadbt Scholarship 2023 Maharastra: महाडीबीटी स्कॉलरशिप 2023 ऑनलाईन अर्ज करा, शेवटची तारीख, पात्रता, स्थिती जाणून घ्या सविस्तर
Today Cotton Rate: आजचे कापूस भाव, कापूस विकावा कि राहू दयावा शेतकऱ्यांचा प्रश्नाच इथे मिळणार उत्तर
PM Kisan Tractor Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार अनुदान