इंडियन नेव्हीमध्ये १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी ४००० पोस्टची भरती सुरु

इंडियन नेव्हीमध्ये १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी ४००० पोस्टची भरती सुरु
संपूर्ण जाहिरातइथे क्लिक करा
WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

मित्रांनो, जर तुमच पण इंडियन नेव्हीमध्ये सरकारी नोकरी करायचं स्वप्न असेल तर कृपया भरतीमध्ये नक्की अर्ज करा. व्यापारी नौदलात ४,००० पदांसाठी भरती सुरु झाली आहे! यामध्ये कुक, सामान (Seaman), इलेक्ट्रीशियन, इंजिन रॅटिंग, डेक रॅटिंग, वेल्डर आणि मेस बॉय यासारखी विविध पदे समाविष्ट आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करू शकतात, परंतु अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि पात्रता निकष यासारखी सर्व आवश्यक माहिती वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ मार्च २०२४ रोजी सुरु होऊन ३० एप्रिल २०२४ रोजी संपणार आहे. शेवटच्या क्षणी अर्ज टाळण्यासाठी या कालावधीत अर्ज पूर्ण करणे सयुक्तिक्त ठरेल. सरकारी नोकरी करून देशाची सेवा करण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफिसिअल वेबसाईट https://sealanemaritime.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.