Post Office Bharti 2024: इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024। पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीची संधी!

Post Office Bharti 2024: भारतीय डाक विभाग लवकरच विविध पदांसाठी भरती जाहीरात प्रसिद्ध करणार आहे. यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ (MTS), पोस्टल असिस्टंट, पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक इत्यादी पदांचा समावेश असू शकतो. मल्टीटास्किंग स्टाफ (MTS) भरतीची नोटिफिकेशन मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. इतर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख पुढे जाहीर केली जाईल. या काही पदांसाठी क्रीडा अंतर्गत भरती होईल. ग्रामीण डाक सेवक पदासाठी स्थानिक भाषा ओळखणे आवश्यक आहे तसेच दुचाकी वाहनाचा परवाना देखील असणे आवश्यक आहे.

Post Office Bharti 2024

🚩 भरतीभारतीय पोस्ट ऑफिस विभाग
🚩 पोस्टचे नावएमटीएस, मेल गार्ड, जीडीएस आणि इतर भरती
🚩 पोस्ट8560
🚩 नोटिफिकेशन प्रकाशन तारीखएप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात
🚩 अर्ज पद्धतऑनलाइन
🚩 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

भारतीय डाक विभाग – पद आणि पात्रता

  • पोस्टल असिस्टंट
  • सॉर्टिंग असिस्टंट
  • पोस्टमन
  • मेल गार्ड
  • मल्टीटास्किंग स्टाफ (एमटीएस)
  • ग्रामीण डाक सेवक

वय मर्यादा

  • एमटीएस – १८ ते २५ वर्षे
  • इतर पद – १८ ते २७ वर्षे

पदानुसार वेतन

  • पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट – लेव्हल ४ (रू. २५,५०० – रू. ८१,१००)
  • पोस्टमन/मेल गार्ड – लेव्हल ३ (रू. २१,७०० – रू. ६९,१००)
  • मल्टीटास्किंग स्टाफ (एमटीएस) – लेव्हल १ (रू. १८,००० – रू. ५६,९००)

शैक्षणिक पात्रता

  • एमटीएस – मान्यताप्राप्त बोर्डाकडून १०वी उत्तीर्ण
  • पोस्टमन/मेल गार्ड – मान्यताप्राप्त बोर्डाकडून १२वी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषा ज्ञान
  • पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंट – कोणत्याही शाखेत पदवीधर आणि संगणक ज्ञान

निवड प्रक्रिया

अर्ज फॉर्ममध्ये दिलेली माहिती आणि पात्रतेनुसार मिळवलेले गुण यावर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
गुणवत्ता यादी आणि निवड कट-ऑफ नंतर जाहीर केली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.

भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज

https://dopsportsrecruitment.cept.gov.in या ऑफिसिअल वेबसाईटवर स्वीकारली जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष आणि पद माहिती काळजीपूर्वक वाचा. खेळ कोटा अंतर्गत अर्ज करताना एखाद्याच खेळातील सर्वोच्च पात्रता भरा. अर्जात सर्व संबंधित कागदपत्रांची अपलोडिंग आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी विभागाची नोटिफिकेशन वाचा.

ऑफिसिअल जाहिरातइथे क्लिक करा
WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

अधिक वाचा: इंडियन नेव्ही मध्ये 4000+ सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा Apply | Indian Navy Bharti 2024