PM Kisan 13th installment date 2025: या दिवशी जमा होणार 13 वा हफ्ता, असे करा रजिस्टेशन

PM Kisan 13th installment date 2025: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्वाची माहिती घेऊन आली आहे. PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. तर मित्रांनो या योजनेचे रजिस्ट्रेशन चालू झाले आहे. PM किसान योजनेचे रजिस्टेशन कसे करायचे आणि नवीन जे काही ऑपशन यामध्ये लँड रेजिस्टेशन आयडी तसेच रेशन कार्ड नंबर हि सर्व माहिती कशी भरायची या पोस्ट मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. 

PM Kisan 13th installment date 2025

PM Kisan 13th installment date 2025 मित्रांनो भारत सरकारद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक योजना हि PM किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे . जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० रुपये दिले जाते. लवकरच १३ वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे.

PM Kisan 13th installment date 2025 असे करा रेजिस्टेशन

  • मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईट वर यायचं आहे.
  • या वेबसाइट वर आल्या नंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर हा विभाग दिसेल. त्यामध्ये न्यू फार्मर रजिस्टेशन या बॉक्स वर क्लिक करायचं आहे .
  • क्लिक केल्यानंतर रजिस्टेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल.
  • तिथं तुम्हाला २ ऑपशन दिसतील. पहिलं ऑपशन आहे रूरल फार्मर रेजिस्ट्रेशन आणि दुसरं ऑपशन आहे अर्बन फार्मर रजिस्टेशन. मित्रांनो याचा अर्थ असा आहे कि, जर तुम्ही ग्रामीण भागात शेती करता तर तुम्ही रूरल फार्मर रजिस्टेशन आणि जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही अर्बेन हा ऑपशन निवडू शकता.
  • त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाइलला नंबर टाकून आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून कॅप्टचा भरून घ्यायचा आहे. आणि गेट ओटीपी यावर क्लिक करायचं आहे. 
  • मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर आधी टाकला होता त्यावर ४ डिजिटचा ओटीपी येईल. त्यानंतर तुम्हाला कॅप्टचा टाकून सबमिट करायचं आहे .
  • सबमिट केल्यानंतर खाली तुम्हाला १ सूचना दिसेल कि तुम्ही आधारला जो मोबाइलला नंबर लिंक केला आहे त्यावर ६ डिजिट चा ओटीपी  येईल . 
  • जर तुमचा मोबाइलला नंबर हा आधार कार्ड शी लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेन्टरवर जाऊन लिंक करू शकता
  • ओटीपी व्हेरिफाय करून घ्या. हि प्रोसेस पूर्ण झाल्यावर एक फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, जिथं सात बाऱ्याच डिस्ट्रिक्ट, ब्लॉक म्हणजे तालुका आणि गाव सिलेक्ट करायचं आहे. 
  • त्यानंतर खाली तुम्हाला शेतकऱ्याचं नाव ऑटोमॅटिक दिसेल. तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर ते तुम्हाला विचालेल कि स्मॉल फार्मर type किंवा इतर ऑपशन तुम्ही तुमच्या शेती प्रकारानुसार निवडायचा आहे.
  • खाली तुम्हाला वडिलांचं किंवा आईचे नाव किंवा पतीचे नाव टाकायचे आहे.
  • त्यानंतर लॅन्ड रेजिस्ट्रेशन आयडी टाकायची आहे. मित्रांनो हि आयडी नवीन आली आहे. हि आयडी तुम्हाला सातबाऱ्यावर दिसून जाईल. तिथून तुम्ही घेऊ शकता. त्याला ULPIN असे म्हणतात .
  • त्यानंतर तुम्हाला १२ अंकी रेशन क्रमांक टाकून घ्यायचा आहे. PM किसान मानधन योजना जी कि ६० वर्षांपुढील लोकांसाठी पेन्शन योजना आहे त्या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही येस करू शकता किंवा नो करू शकता.
  • मित्रांनो जर तुम्हाला पेन्शन योजना चालू करायची आहे तर तुमच्या बँक खात्यातून थोडी रक्कम हि कमी करण्यात येणार आहे.
  • जर तुमची शेती हि तुच्या स्वतःची मालकीची असेल तर तुम्ही सिंगल हा ऑपशन सिलेक्ट करायचा आहे.
  • जर शेती सामायिक असेल तर जॉईन सिलेक्ट करायच आहे.
  • त्यानंतर खाली add बटन तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे .
  • तुम्हाला तुमचा सर्वे नंबर, खाते क्रमांक  द्यायचा आहे. सातबारा तुमच्या नावापुढे जो काही शेतीचा एरिया असेल तो टाकायचा आहे .
  • लॅन्ड ट्रान्सफर स्टेटस तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडायचं आहे. २०१९ पूर्वीच सिलेक्ट करा .
  • जमीन तुम्हाला कशी भेटली आहे ते तुम्हाला ऑपशन मधून सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही जमीन घेतली असेल त्याची तारीख द्यायची आहे. हि तारीख तुम्हाला सातबाऱ्यावर दिसून जाईल.
  • लँड date टाकल्यावर ऍड बटनावर क्लिक करायच आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि सातबारा अपलोड करायचा आहे .
  • कागदपत्रे तुम्हला ५० kb च्या आत डाउनलोड करायचे आहे .

कागदपत्रे सबमिट केल्यानंतर सेव बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती PM Kisan 13th installment date 2025 आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला आता कमेंट मध्ये जरूर कळवा . तसेच आपल्या मित्रांना हि शेअर करायला विसरू नका . धन्यवाद .

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा:

पीएम किसान सम्मान निधि योजना मराठी | PM Kisan Samman Nidhi Yojana
प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण मराठी | Pradhan Mantri Gramin Awas Yojana

प्रधानमंत्री फसल बीमा योजना मराठी | Pradhan Mantri Fasal Bima Yojana
PM Ujjwala Yojana 2.0 Online Registration : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मराठी (PMUY) मोफत गॅस कनेक्शन ऑनलाइन अर्ज सुरू