Maharastra Vihir Yojana 2022 | ४ लाख रु मिळणार अनुदान
Maharastra Vihir Yojana 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि सुखावणारा GR राज्य सरकारने जाहीर केला आहे. तुम्हाला लखपती बनवण्याचाच सरकारने जणू निर्णय घेतला आहे. आता मागेल त्याला विहीर सिंचन मिळणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहिरीची कामे आता लवकरात लवकर पूर्ण केले … Read more