NVS Teacher Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, नवोदय विद्यालय समिती (NVS) ने 500 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवली आहेत. या पदांमध्ये पदवीधर शिक्षक (TGT) आणि पदोत्तर पदवीधर शिक्षक (PGT) यांचा समावेश आहे. ही पदं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांमधील विविध नवोदय विद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 एप्रिल 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठीची निवड 16 मे 2024 रोजी होणाऱ्या मुलाखतीवर आधारित असेल (अंदाजे).
पात्रता, वयोमर्यादा, अर्ज आणि निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर सर्व तपशीलांसाठी तुम्ही येथे क्लिक करुन अधिक माहिती मिळवू शकता.
नवोदय विद्यालय समिती (NVS) भरती २०२४ – महत्वाच्या तारखा
नवोदय विद्यालय समितीने भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईटवर जाहीर केली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख, अर्ज सबमिट करण्याची लिंक आणि इतर महत्वाच्या अपडेट्स समाविष्ट आहेत.
खाली दिलेल्या कार्यक्रमानुसार ऑफिसिअल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीखः १६ एप्रिल २०२४
अर्ज भरण्याची शेवटची तारीखः २६ एप्रिल २०२४
मुलाखत (अंदाजे) – १६ मे २०२४
नवोदय विद्यालय समिती (NVS) शिक्षक भरती २०२४ – रिक्त जागा
जारी केलेल्या विस्तृत नोटिफिकेशननुसार, पदवीधर शिक्षक (TGT) आणि पदोत्तर पदवीधर शिक्षक (PGT) यांच्यासाठी विविध विषयांमध्ये एकूण 500 रिक्त जागा उपलब्ध आहेत.
एकूण पद – ५००
विषयनिहाय रिक्त जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे.
NVS PGT TGT 2024 नोटिफिकेशन PDF
राज्यानुसार रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि इतर महत्वाच्या माहितीचा सविस्तर मजकूर असलेली PDF ऑफिसिअल वेबसाइट वर उपलब्ध आहे. या जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑफिसिअल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
शैक्षणिक पात्रता:
- ज्या विषयाचे शिक्षक व्हायचे आहे त्याच विषयाची पदवी असणे आवश्यक.
- पदवीसोबत शिक्षाशास्त्राची पदवी (B.Ed) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- पदवी आणि B.Ed / CTET दोन्हीही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून असावेत.
वयोमर्यादा (1 जुलै 2024 रोजी लागू):
- सर्वसाधारण उमेदवार: 50 वर्षे
- माजी नवोदय विद्यालय शिक्षक: 65 वर्षे
ऑफिसिअल जाहिरात | इथे क्लिक करा |
WhatsApp लिंक | इथे क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | इथे क्लिक करा |
वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया:
- मुलाखतीतील कामगिरीवर आधारित (मुलाखत अंदाजे 16 मे 2024 रोजी होणार).
मित्रांनो, असाच सरकारी नोकरीसाठी तुम्ही आमच्या ब्लॉगला फॉलो करू शकता. तसेच तुमच्या मित्र परीवारासोबत देखील शेअर करू शकता. धन्यवाद.