Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आता घरी बसून मिळवा 1500 रुपये!
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 ही नवीन योजना जाहीर केली आहे, ज्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील, जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी … Read more