Maharashtra Police Bharti 2022: मोठी बातमी! पोलीस भरतीच्या अर्ज प्रकियेमध्ये मुदतवाढ जाहीर

Maharashtra Police Bharti 2022: नमस्कार तरुण मित्रांनो स्वागत आहे. तुमचे तुमच्या हक्काच्या एकमेव sarkariyojanamh.in या ब्लॉगवर. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने पोलीस भारतीच्या जागां या जाहीर केल्या होत्या. आपल्या राज्यात लाखोंच्या संख्येत तरुण पोलीस भरतीची तयारी जोमाने करत आहे. आज मी तुमच्या सारख्या होतकरू आणि वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण युवकांसाठी हि आनंदाची आणि तितकीच महत्वाची बातमी घेऊन आली आहे. Maharashtra Police Bharti 2022

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

या पोलीस भरतीच्या अर्ज सादर करण्याची मुदत हि १५ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. एकूण 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण अनेक समस्यांना तोंड देत आहोत. त्या समस्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुदतवाढ करण्याची घोषणा जाहीर केली.

असा अंदांज वर्तवला जात आहे कि, येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात जवळपास 20 हजार पोलीस भरती केली जाणार आहे. आणि विशेष बाब हि आहे कि त्याची सुरुवात आतापासूनच केली जात आहे. म्हणजे या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत आहे.

तुम्हाला जर Maharashtra Police Bharti 2022 ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. तुम्हाला जे काही सरकारी योजनेविषयी माहिती हवी असेल ते तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये सांगू शकता. आम्ही नक्कीच त्या विषयावर ब्लॉग लिहू. धन्यवाद.

अधिक वाचा : Maharashtra Police Bharti 2022 | म पो 18,331 जागा आजच अर्ज करा