Maharashtra Board Exam Results 2023: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, या दिवशी घोषित होईल दहावी बारावीचा निकाल

Maharashtra Board Exam Results 2023: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या हक्काच्या वेबसाईटवर. गेल्या काही दिवसांपूर्वी दहावी बारावीच्या परीक्षा या घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थी आणि पालकांची आता टेन्शन कमी होणार आहे. कारण दहावी बारावीच्या निकालाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, दहावी ची परीक्षा हि २ ते २५ मार्चपर्यंत आणि बारावीची परीक्षा हि २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने कडक बंदोबस्त परीक्षा कालावधीत ठेवला होता. दहावी बारावी हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे आणि करिअर ला योग्य दिशा देण्याचे वर्ष असते.

दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाणून घ्या

मित्रांनो Maharashtra Board Exam Results 2023 आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनवरून सांगण्यात आले आहे कि, दहावीचा निकाल २० जून तर बारावीचा १० जून पर्यंत घोषित करण्यात येणार आहे.

बेस्ट ऑफ लक मित्रांनो !!!

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Maharashtra Board Exam Results 2023 आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi List 2023: महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना यादी 2023
Maharashtra Sanitary Napkin Scheme 2023: मुलींसाठी आनंदाची बातमी सॅनिटरी पॅड्स मिळतील फक्त १ रुपयात

LPG Booking: आता एका Missed Call वर तुमच्या घरी येईल LPG सिलेंडर, आताच करा नंबर सेव
Pradhan Mantri Rojgar Yojana 2023: प्रधानमंत्री रोजगार योजना 2023