LPG Gas Subsidy Scheme: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी, आता मिळणार गॅस सबसिडीवर अनुदान

LPG Gas Subsidy Scheme: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सध्या वाढत्या महागाईचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. तर दुसरीकडे सरकारने सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून एक अतिशय महत्वाचा आणि तितकाच फायदाच निर्णय हाती घेतला आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया सरकारने कोणता निर्णय आणला आहे त्याचा उद्देश काय आणि कोणाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे ते. त्यासाठी तुम्हांला फक्त हा LPG Gas Subsidy Scheme लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे.

तुम्हांला माहित असेलच कि, केंद्र शासनाने अर्थात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वल योजनेसारखा एक अतिशय उत्कृष्ट अशा उपक्रम चालू केला होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वी हि राहिला. या योजनेअंर्तगत प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्षात 12 रिफील साठी प्रती 14.2 किलोच्या सिलेंडर साठी दोनशे रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं होत. विशेष म्हणजे मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झालेली आपल्याला पाहावयास मिळते.

उज्वला योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना प्रति वर्ष पहिले जे 12 सिलेंडर असतील पहिल्या बारा सिलेंडर म्हणजे 14.2 किलोचे आपण सिलेंडर घेतो पहिल्या बारा सिलेंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये येणार आहे . म्हणजे प्रति वर्ष लाभार्थ्यांना 2400 रुपयांचा अनुदान मिळणार आहे. या योज़नेचे यश असे कि, 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झालेली आहे. हा आकडा खरोखरच खूप मोठा आहे.

केंद्र सरकारच्या निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती LPG Gas Subsidy Scheme आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

Solar Panel Yojana 2023: सरकारचा दिलासादायक निर्णय, आता घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरु आजच करा अप्लाय
Padho Pardesh Yojana 2023 in Marathi: पढ़ो परदेश योजना 2023

Today Soybean Price: आज 10 वाजेपर्यंत राहणार हे सोयाबीनचे बाजारभाव
Farming New Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता सातबारावर मिळणार ५०००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत