Latest Rain Update: हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा, अवकाळी पावसाचा राहील धुमाकूळ महाराष्ट्रात

Latest Rain Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीचे कामे सुरु आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. सध्या निसर्ग आपल्यावर नाराज आहे याचा हा एक अनुभव. शेतकरी मोठ्या प्रमाणात कष्टाने दिवसरात्र एक करून पीकाची पोटाच्या पोराप्रमाणे काळजी करतो. आणि जेव्हा हाती आलेल्या घासला निसर्ग हिरावून घेतो तेव्हा शेतकरी राजा पूर्णपणे खचून गेलेला असतो.

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने आपले बस्तान बसवले होते. यामुळे शेतकरी राज्याच खूप मोठं असं आर्थिक नुकसान झालं. या एका अडचणीतून बाहेर पडत नाही तोवर परत अवकाळी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजामुळे पुढील २ दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे.

हवामान खात्याने सांगितलं आहे कि, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 ते 17 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच आपल्या विदर्भात 15 ते 17 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची दाट शक्यता असल्याने आता शेतकरी तणावात येणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे सर्वात जास्त Latest Rain Update धोका वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पिकांवर मोठा आघात होण्याची संभाव्यता आहे. सगळीकडून एकच प्रश्न हा विचारला जात आहे कि, तोंडाशी आलेला घास निसर्ग खाऊ देईल कि नाही? बघूया आता काय होत.

एकीकडे कडक ऊन आणि दुसरी कडे मुसळधार अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी चिंतेत आलेला आहे. पावसाळा पूरक असं वातावरण तयार होत आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे होळीच्या सणाच्या वेळेस पावसाच्या हलक्या ते जोरदार सरीचे आगमन हे झाले होते. जर अजून पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवणार आहे. सर्वात जास्त तापमान हे शहरी भागात जाणवणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत पार हा जात आहे. तर दुसीरकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे.

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Latest Rain Update आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

PM Kisan Installment 2023: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 14 वा हप्त्याची तारीख घोषित
Mera Ration App Download Link: मेरा राशन App डाउनलोड करा
Trending News: सावधान ! देशात पुन्हा एकदा लागू होणार नोटबंदी, या नोटा होणार कायमच्या बंद

Gharkul Yojana List 2023: घरकुल यादी जाहीर, चेक करा तुमचे नाव आहे कि नाही यादीत