Kukut Palan full information in Marathi: मित्रांनो सध्या नोकरी हवी असा अट्टहास करणारी तरुण पिढी चोहिकडे आपल्याला दिसत असते. मात्र मोठ्या प्रमाणात सगळ्या क्षेत्रात आपल्याला स्पर्धा बघावयास मिळते. अश्या तरुणांसाठी स्वयंरोजगाराची अनेक मार्ग हे शासनानी खुले करून दिले आहे. हल्ली तर तरुण पिढीची मागणी आहे कि आम्हाला लवकरात लवकर काहीही करून पैसे कमवायचे आहेत. अशा तरुण पिढीसाठी पोल्टी फार्म हा एक अत्यंत महत्वपूर्ण पर्याय आहे.
मित्रांनो पोल्ट्री फार्म चे महत्वाचे वैशिष्ट्ये असे आहे कि, हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला फार कमी भांडवल लागते. आणि हा व्यवसाय कोणीही सहजरित्या करू शकतो. इतकंच नव्हे तर आता शासन सुद्धा पोल्टी फार्म हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण आणि कर्ज उपलब्ध करून देत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला कुक्कुट पालनाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत. कृपया तुम्ही पोस्ट पूर्ण वाचा. Kukut Palan full information in Marathi
कुक्कुटपालन म्हणजे काय
मित्रांनो तुम्हाला माहित आहे कि, कुक्कुटपालन हा व्यवसाय मुखत्वे ग्रामीण भागात केला जातो. कुक्कुटपालन हा एक स्वयंरोजगारावर आधारित व्यवसाय आहे. यामध्ये कोबंड्याच पालन केलं जात. यामागचा मूळ हेतू हा कोबंडीचे अंडे तसेच कोबंडीचे चांगले पोषण करून तिला विकायचा हा असतो. यांच्यात हि मोठ्या प्रमाणात प्रकार असतात. ते आम्ही तुम्हाला समजावून सांगू .
ब्रॉयलर
ज्या कोंबड्या या मांसासाठी पाळल्या जातात त्यांना ब्रॉयलर म्हणतात. एक कोंबडी सर्वसाधारणपणे १६ महिन्यांनंतर विकली जाते . या कोंबड्या या ५ ते ६ महिन्यानंतर अंडी घालू शकता.
लेयर
लेयर कोंबडी या कोंबड्या मुखत्वे अंडी मिळवण्याच्या उद्देशाने पाळल्या जातात. या कोंबड्या ५ ते ६ महिन्यानंतर अंडी घालतात.
कुक्कुट पालन कसे करावे?
मित्रांनो कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपल्याला कुक्कुट पालन कसे करावे याविषयी माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहोत. जेणेकरून तुम्ही एक चांगले आणि आदर्श व्यवसायक बानू शकाल. जी कोंबडी हि सर्वसाधारणपणे ३ ते ४ दिवसापासून खुडूक बसलेली असते अशा कोंबडची निवड सर्वप्रथम करावी.या कोंबडीची निवड केल्यानंतर त्या कोंबडीजवळ १ अंडे ठेवावे जेणेकरून ते अंडे त्या कोंबडीच्या पोटाच्या सानिध्यात राहतील. जर ती कोंबडी योग्यरीत्या बसली तर समजून जायचं कि कोंबडी हि खुडूक आहे. अशा प्रकारे तुम्ही कुक्कुटपालन करू शकता.
अधिक वाचा : Indian Navy Agniveer SSR Recruitment 2022: 1500 जागांची भरती ऑनलाईन अर्ज सुरु
FAQ Kukut Palan full information in Marathi
गावरान कोंबडी किती दिवसात अंडी घालते
मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पोल्ट्री फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात कोंबडी अंडे देते. त्या तुलनेत गावरान कोंबडी एका वर्षात १५० ते २०० देते.
कोंबडीचे आयुष्य किती आहे
मित्रांनो सर्वसाधारपणे एका कोंबडीचे आयुष्य हे ५ ते १० वर्ष असते.
कोंबडी कुठे राहते?
मित्रांनो कोंबड्या ज्या ठिकाणी राहते त्याला खुराडे असे म्हणतात.