Jilha Parishad bharti 2022: 16000 पेक्षा जास्त जागा, नवीन GR वेळापत्रक जाहीर

Jilha Parishad bharti 2022: नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत सुखद अशी खुशखबर आलेली आहे की, ZP भरतीच वेळापत्रक जाहीर झालेलं आहे.पूर्वीपेक्षा या वर्षी ZP भरतीच म्हणजे फक्त काही बाबी सोडल्या तर सर्वच जागांसाठी भरती होणार आहे आणि या जागा इतक्या असणार आहे की तुम्ही विचारही केला नसेल इतक्या जागा निघणार आहेत.यात कोणकोणती पदे भरली जाणार आहे? ग्रामसेवकची पदे यामध्ये असणार आहेत का? पशुसंवर्धनची पदे याठिकाणी असणार आहेत का? तर गट क ची पदे याठिकाणी भरली जाणार आहेत?  जागा किती असणार आहे? याविषयी सविस्कर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

Jilha Parishad bharti 2022 नवीन GR 

नवीन GR नुसार जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील (वाहनवाहक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

Jilha Parishad bharti 2022 प्रस्तावना

4 मे 2022 च्या GR नुसार कोरोना पार्श्वभूमीवर नैसर्गिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग वगळता  इतर सर्व पदांवर निर्बंध घालण्यात आलेले होती. पुढे पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली होती मात्र 30 सप्टेंबरचा 2022 एक  GR आला आणि त्या GR नुसार काही शितीलता आणलेली होती की, आरोग्य विभागातील पदे भरा अथवा आकृतीबद्ध मान्यता या असे काही बदल केले होते.

Jilha Parishad bharti 2022 नवीन शासन निर्णय 

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील (वाहनवाहक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदभरतीबाबत खालील निर्णय घेण्यात आलेला आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील ( वाहनवाहक व गट-ड संवर्गातील पदे वगळून ) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपेक्षा रिक्त पदे भरण्यास याठिकाणी शासन मान्यता देत आहे म्हणजे 80% पदांना मान्यता मिळाली आहे मित्रांनो 80% ही पण खूप मोठी संख्या असते.खूप मोठी ही भारती असणार आहे.जे विद्यार्थी विविध पदांसाठी अभ्यास करत होते काही वर्षापासून त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. या ठिकाणी वित्त विभागाच्या निर्देशानुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हे लागू राहील म्हणजे 

15 ऑगस्ट 2023 पर्यंत सर्व काही करून घ्याव लागेल.भरती कोण घेणार आहे तर जिल्हा निवड मंडळामार्फत घेण्यात येणार आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी पालन करावे लागणार आहे जसे की, रिक्त पदांच्या (80% पर्यंत),त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे(आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे(ऑनलाईन/ऑफलाईन) इतर सर्व जबाबदारी zp ची राहील.

जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील (वाहनवाहक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) वेळापत्रक 

बिंदू नामावली निश्चित करणे27 ऑगस्ट 2022 ते 08 सप्टेंबर 2022.
विभागीय स्थारावरून कंपनी निश्चित करणे16 सप्टेंबर 2022 अखेर.
निवड झालेल्या कंपनीने में. न्यास कंपनी कडून डेटा हस्तांतर करून घेणे17 सप्टेंबर 2022 ते 22 सप्टेंबर 2022
निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळविणे23 सप्टेंबर 2022 ते 27 सप्टेंबर 2022.
जिल्हा निवड समितीने प्रत्यक्षं परिक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे28 सप्टेंबर 2022 ते 04 ऑक्टोबर 2022.
जिल्हा निवड समितीने शासनकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधीत उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे05 ऑक्टोबर 2022 ते 10 ऑक्टोबर 2022.
परिक्षेचे आयोजन(ऑनलाईन पद्धतीने – Computer Based Test)
आरोग्य पर्यवेक्षक –( सकाळी 11 ते 01 वाजता) औषध निर्माता – ( दुपारी 03 ते 05 वाजता):15 ऑक्टोबर 2022
आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेविका – ( सकाळी 11 ते 01 वाजता), प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ( दुपारी 03 ते 05 वाजता)16 ऑक्टोबर 2022.
 लेखी परिक्षेनंतर Answer Key देणे/ उमेदवारांना Objection filling 3 दिवसांचा कालावधी देणे / अंतिम निकाल जाहीर करण्याची / उमेदवारांची यादी जाहिर करण्याची | व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे. 17 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022.
 
Jilha Parishad bharti 2022

Jilha Parishad bharti 2022

 पदे 5
जागा –10200
पदांचे नाव आरोग्य सेवक
 आरोग्य सेविका
 Pharmacist Officer
 आरोग्य पर्यवेक्षक
 Laboratory Technician “Jilha Parishad Bharti 2022 Maharashtra”
परीक्षा –25 व 26 मार्च
 परीक्षा –ऑनलाईन/ऑफलाईन (Jilha Parishad Bharti 2022 Maharashtra)
Jilha Parishad bharti 2022
 पदे –15
जागा –  6200
 परीक्षा –ऑनलाईन/ऑफलाईन
 परीक्षा –14 ते 30 एप्रिल ‘Jilha Parishad Bharti 2022 Maharashtra’
पदांचे नाव
 विस्तार अधिकारी – पंचायत
 विस्तार अधिकारी – कृषी
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य
 कनिष्ठ अभियंता – विद्युत
 कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी
 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
 कनिष्ठ यांत्रिकी
पशुसंवर्धन पर्यवेक्षक
 वरिष्ठ सहायक लेखा
 अंगणवाडी पर्यवेक्षिका
 कनिष्ठ लेखा अधिकारी
 विस्तार अधिकारी – सांख्यिकी (Jilha Parishad Bharti 2022 Maharashtra)
 ग्रामसेवक
कनिष्ठ सहायक लिपिक (Jilha Parishad Bharti 2022 Maharashtra)
वरिष्ठ सहायक लिपिक

Jilha Parishad bharti 2022

जिल्हा परिषद भरती GR

येथे क्लिक करा

मित्रांनो अशा पध्दतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.तुम्हाला जर ही Jilha Parishad bharti 2022 माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. तुम्हाला जे काही सरकारी योजनेविषयी माहिती हवी असेल ते तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये सांगू शकता. आम्ही नक्कीच त्या विषयावर ब्लॉग लिहू. धन्यवाद.

हे ही वाचा: PM Jan Dhan Yojana 2022 (PMJDY): जन धन खातेधारकांना 10,000 रु. देणार मोदी

FAQs on Jilha Parishad Bharti 2022

ZP Bharti 2022 चे सर्व अपडेट्स मला कुठे मिळतील?

झेडपी भरती 2022 चे सर्व अपडेट्स तुम्ही मराठी वेबसाइट आणि अॅपवर पाहू शकता.