इंडियन नेव्ही मध्ये 4000+ सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा Apply | Indian Navy Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, Indian Navy Bharti 2024 ची ऑफिसिअल नोटिफिकेशन ११ मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ४००० पदांची जाहिरात आहे. या पदांमध्ये विविध विभागांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाइन अर्ज करावे. अर्ज करण्याची प्रक्रिया ११ मार्च ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत सुरु आहे. सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१०० आहे. अधिक माहितीसाठी ऑफिसिअल नोटिफिकेशन पहा किंवा ऑफिसिअल वेबसाईट ला भेट द्या.

भारतीय व्यापारी नौदल भरती २०२४ मध्ये जहाजवरील विविध पदांसाठी ४००० जागा जाहीर झाल्या आहेत. या भरतीमध्ये डेक रेटिंग (७२१),  इंजिन रेटिंग (२३६),  सामान (१४३२), इलेक्ट्रीशियन (४०८), वेल्डर/हेल्पर (७८), मेस बॉय (९२२) आणि  कुक (२०३) यासारख्या पदांचा समावेश आहे. 

वय मर्यादा –

17.5 वर्षे ते जास्तीत जास्त वय 27 वर्षे असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.

पदानुसार वेतन –

इंडियन नेव्ही मध्ये विविध पदांसाठी वेतन श्रेणी खालीलप्रमाणे आहे:

डेक रेटिंग: ₹ 50,000 ते ₹ 85,000 प्रति महिना इतका वेतन आहे. इंजिन रेटिंग: ₹ 40,000 ते ₹ 60,000 प्रति महिना इतका वेतन आहे. सामान: ₹ 38,000 ते ₹ 55,000 प्रति महिना इतका वेतन आहे. इलेक्ट्रीशियन: ₹ 60,000 ते ₹ 90,000 प्रति महिना इतका वेतन आहे. वेल्डर/हेल्पर: ₹ 50,000 ते ₹ 85,000 प्रति महिना इतका वेतन आहे मेस बॉय: ₹ 40,000 ते ₹ 60,000 प्रति महिना इतका वेतन आहे. कुक: ₹ 40,000 ते ₹ 60,000 प्रति महिना इतका वेतन आहे.

शैक्षणिक पात्रतेची माहिती –

डेक रेटिंग – १२वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. इंजिन रेटिंग – १०वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. सामान – १०वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. इलेक्ट्रीशियन – १०वी उत्तीर्ण सोबत ITI इलेक्ट्रीशियन उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. वेल्डर/हेल्पर – १०वी उत्तीर्ण सोबत ITI उत्तीर्ण ( कोणत्याही ट्रेडमध्ये) मेस बॉय – १०वी उत्तीर्ण
कुक – १०वी उत्तीर्ण होणे अतिशय गरजेचे आहे.

ऑफिसिअल जाहिरातइथे क्लिक करा
WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

सिलेक्शन प्रोसेस

सर्वप्रथम, संगणक आधारित परीक्षा (Computer Based Exam) घेतली जाईल. परीक्षेनंतर तीन दिवसांत निकाल जाहीर केला जाईल.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय आणि कागदपत्रांची (Medical and Document Verification)  व्हेरीफिकेशन केले जाईल.

शेवटी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल

अर्ज फी

GEN/OBC -100/-

SC/ST -100/-

परीक्षेचा अभ्यासक्रम 

  • सामान्य ज्ञान (General Awareness) – २५ गुण
  • विज्ञान ज्ञान (Science Knowledge) – २५ गुण
  • इंग्रजी ज्ञान (English Knowledge) – २५ गुण
  • तर्कशास्त्र (Reasoning) – २५ गुण

अर्ज कसा करा

१. सर्वप्रथम, उमेदवारांना ऑफिसिअल वेबसाईटला https://sealanemaritime.in/ भेट द्यावी आणि ऑफिसिअल नोटिफिकेशन (Official Notification) काळजीपूर्वक वाचावी.

२. वेबसाईटवर गेल्यानंतर, उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार पद निवडावे.

३. त्यानंतर, “ऑनलाइन अर्ज करा” (Apply Online) या पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज फॉर्म भरावा.

४. फॉर्म भरल्यानंतर, उमेदवारांना त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

५. कृपया लक्षात ठेवा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे. या तारखेच्या आधी सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

६. अर्ज भरताना एखादी चुकी झाल्यास त्याची जबाबदारी भारतीय व्यापारी नौदलची राहणार नाही. अर्जामध्ये कोणतीही अशुद्धता आढळल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.

अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात वाचू शकता. कृपया जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा: प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना २०२४ ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु, आजच करा अर्ज | Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024