India Post Payments Bank Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ही प्रक्रिया ग्रामीण डाक सेवकांना पोस्ट विभागाकडून IPPB मध्ये कार्यकारी पदावर नियुक्त करण्यासाठी राबवली जात आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) हे भारत सरकारच्या 100% मालकीचे, पोस्ट विभाग आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेले आहे. IPPB भरती 2024 अंतर्गत एकूण 344 कार्यकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात (PDF फाईल) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
India Post Payments Bank Bharti 2024 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती
🔖 जाहिरात क्र. | IPPB/CO/HR/RECT./2024-25/03 |
---|---|
🏢 विभाग | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या विविध विभागांतर्गत |
📂 भरती श्रेणी | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत |
🌐 ऑफिसिअल वेबसाईट | ippbonline.com |
📝 अर्ज पद्धती | ऑनलाइन |
⏳ शेवटची तारीख | 31 ऑक्टोबर 2024 |
🔖 जाहिरात | Download Now |
💼 रिक्त जागा तपशील
👨💼 पद | 🔢 जागा संख्या |
---|---|
एक्झिक्युटिव (Executive) | 344 |
🎓 शैक्षणिक पात्रता
📜 पद | 📚 शिक्षण | 💼 अनुभव |
---|---|---|
एक्झिक्युटिव (Executive) | कोणत्याही शाखेतील पदवी | GDS म्हणून 2 वर्षे अनुभव आवश्यक |
🎯 वयोमर्यादा
- 30 ऑक्टोबर 2024 रोजी वय 20 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
- SC/ST: 🎁 5 वर्षे सूट
- OBC: 🎁 3 वर्षे सूट
🗺️ नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
💰 अर्ज शुल्क
💼 प्रवर्ग | 💸 शुल्क |
---|---|
General/OBC/EWS | ₹1000/- |
SC/ST/ExSM/महिला | शुल्क नाही |
📅 महत्त्वाच्या तारखा
📌 तपशील | ⏳ तारीख |
---|---|
अर्जाची अंतिम तारीख | 31 ऑक्टोबर 2024 |
परीक्षेची तारीख | नंतर कळवली जाईल |
महत्वाची सूचना:
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही sarkariyojanamh.in या वेबसाईटवर देतो. कृपया आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका! 🖥️
मित्रांनो, तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका! 🙌 धन्यवाद! 😊
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद! 🙏
Posted By Vinita Mali ✍️