Gold Price 2023: नमस्कार मित्रांनो, आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने खूप मोठा आणि तितकाच सामान्य लोकांच्या हिताचा विचार करून अतिशय दिलासादायक निर्णय हाती घेतला आहे. सध्या आपल्या सर्वाना माहित आहे कि, आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये लक्षणीय बदल होत आहे. तसेच आपल्या रुपयाच्या किमतीत हि घसरण चालू आहे. या सर्वांचा परिणाम सोन्याच्या किमतीत झाला आहे.
मित्रांनो, तुम्हांला ऐकून आश्चर्य होईल कि, १० ग्रॅम म्हणजे २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,८०० रुपये आहे. काही दिवसांपूर्वी हीच Gold Price 2023 ४७,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद करण्यात आली होती. एका वेबसाईटवरून घेण्यात आलेल्या माहितीनुसार चांदी ६६,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तुम्हाला माहित असेलच कि, विविध प्रकारचे कर हे सोने, चांदी खरेदी करण्याच्या वेळेस लागतात त्यामुळे सोन्या चांदीची किंमतीत बदल होतात.
सोने किती प्रमाणात शुद्ध आहे हे कसे ओळखावे
मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच मित्रांना सोने किती प्रमाणात शुद्ध आहे याचा अंदाज बांधता येत नाही. त्यासाठी काही टिप्स आहेत त्या जर तुमच्या एकदा लक्षात आल्या तर तुम्ही झोपेतही सांगू शकता कि, हे सोन किती शुद्ध आहे. जे सोने हे २४ कॅरेट चे असते ते सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे आजच्या काळात शक्य नाही आहे. कारण त्यावर प्रक्रिया करणे खूप अवघड असते. तसे पाहता दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते तर बाकी इतर धातूचे मिश्रण असते. मित्रांनो, जर तुम्ही हि Gold Price 2023 सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
निष्कर्ष
मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Gold Price 2023 आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.
महत्वाची सूचना :
अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…
Posted By Vinita Mali
WhatsApp लिंक | इथे क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | इथे क्लिक करा |
वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
हे पण वाचा :