Gharkul Yojana List 2023: नमस्कार मित्रांनो, दिवसेंदिवस महागाई ही वाढत चालली आहे. त्यात आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत घराचा प्रश्न हा उभा राहतो? यावर उपाय म्हणून सरकारने Gharkul Yojana List 2023 सुरु केली होती. या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना स्वतःचे घर नाही आहे त्यांना आर्थिक मदत करायचे ध्येय सरकारसमोर आहे. ज्या नागरिकांचे घरकुल मंजूर झाले आहे त्यांना सरकारकडून घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयाची आणि जे नागरिक अतिशय डोगराळं व अतिदुर्गम भागात निवास करता त्यांच्यासाठी एक लाख तीस हजार इतकी रक्कम देण्यात येईल याची घोषणा करण्यात करण्यात आली आहे.
मित्रांनो तुम्हाला सर्वाना माहित आहे कि, सध्या महागाईचा दर हा दिवसेंदिवस किती वाढत आहे. त्यामुळे हि रक्कम फार कमी पडते घर बांधकामासाठी. यावर उपाय म्हणून आपले विधानसभेचे आमदार बच्चू कडू यांनी घरकुल योजनेविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे.
१ लाख हि रक्कम कमी पडत असल्यामुळे शहरी घरकुल योजनेसाठी दोन लाख 50 हजार तर ग्रामीण भागासाठी मात्र एक लाख वीस हजारच का? असा प्रश्न मांडण्यात आला. लवकरात लवकर ग्रामीण भागाच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बेघर व गरीब लोकांना सध्या घरकुल मिळवणे खूप कठीण झाले आहे कारण त्यासाठी सरकारने अतिशय कडक असे नियम लागू केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य तरुणांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांचे हक्क मिळवणे खूप जिकिरीचे होऊन गेले आहे. Gharkul Yojana List 2023 चेक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपले नाव यादीत आहे कि नाही येथे चेक करा !!!
निष्कर्ष
मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Gharkul Yojana List 2023 आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.
महत्वाची सूचना :
अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…
Posted By Vinita Mali
WhatsApp लिंक | इथे क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | इथे क्लिक करा |
वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
हे पण वाचा :