Edible Oil Update: नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वाना माहित आहे कि, कोरोना कालावधीपासून तर आता पर्यंत तेलाच्या किमती या किती वाढल्या होत्या. जर आपण हिशोब केला तर प्रति लिटर १८० रुपये मिळणारे खाद्यतेल आता प्रति लिटर १२० रुपये किमतीने मिळत आहे. यावरून आपल्या लक्षात येते कि, तेलाच्या किमतीत ६० ते ७० रुपयाची घसरण झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. एकीकडे खाद्यतेलाचे भाव कमी होता आहेत तर दुसरीकडे शेंगदाणे आणि करडई चे भाव हे अजून वाढतच चालले आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये खाद्य तेलाचे किंमती या वाढायला सुरुवात झाली होती, मात्र परत खाद्य तेलाचे Edible Oil Update भाव हे कमी करण्यात आले होते. यामागचे मुख्य कारण हे आहे की, खाद्य तेलाची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आयात जाते व सोयाबीन शेंगदाणे करडई यांसारख्या खाद्यतेलीय उत्पादक पिकांचे प्रमाण देखील आपल्याकडे आता वाढवले जात आहे. याचा परिणाम असा झाला कि, खाद्य तेलाच्या किमती या कमी झाल्या.
निष्कर्ष
मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Edible Oil Update आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.
महत्वाची सूचना :
अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…
Posted By Vinita Mali
WhatsApp लिंक | इथे क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | इथे क्लिक करा |
वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
हे पण वाचा :