Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यासाठी आणली आहे. सरकारने राज्यातील १० जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. मित्रांनो ते १० जिल्हे कोणते? असा प्रश्न तुम्हांला पडला असेल. आजच्या लेखात मी तुम्हांला त्याविषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. यासाठी कृपया तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
शेतकरी बंधुनो, तुम्हांला माहित आहे कि गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले होते. त्यासाठी या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप ही करण्यात येत आहे. त्यामध्ये औरंगाबाद म्हणजे आताचे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्याचा समावेश होतो. एकूण १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. Crop Insurance
या पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी हे दोन कागदपत्र आजच काढून घ्या
निष्कर्ष
मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Crop Insurance आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.
महत्वाची सूचना :
अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…
Posted By Vinita Mali
WhatsApp लिंक | इथे क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | इथे क्लिक करा |
वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
हे पण वाचा :