PM Kisan Tractor Yojana 2023: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार अनुदान
PM Kisan Tractor Yojana 2023: नमस्कार शेतकरी बंधुनो, पीएम किसान ट्रॅक्टर योजना ही केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेली योजना आहे. ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अनुदान देते. या योजनेमुळे शेतकरी सुमारे ५० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. PM किसान ट्रॅक्टर योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करू इच्छिणारे अर्जदार … Read more