आंबिया बहार फळ पीक विमा योजना 2025 | Ambiya Bahar Falpik Vima 2025

Ambiya Bahar Falpik Vima 2025 – उत्पादन वाढीच्या दरामध्ये कृषी क्षेत्रात पिकांचा प्रामुख्याने महत्व असतो. फळ पिकांना बाजारमूल्य अधीक असल्यामुळे शेतकऱयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकांचे पाहिजे तसे  उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही जास्त  असतो. या बाबींचा विचार करून शेतकऱयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याच्या  दृष्ट्टीने मदत होईल. त्यादुष्ट्रीने फळ पीक विमा योजना राज्यात राबविण्यात जाते.

विविध हवामान बदल व धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकते वर परिणाम होऊन  खूप मोठ्या प्रमानावर उत्पादनामध्ये घट होते. नाईलाजाने पाहिजे तस उत्पादन न मिळाल्याने शेतकऱयांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. या सर्व बाबींचा शेतकऱयांना सामना करता यावा आणि त्याची नुकसान भरपाई व्हावी त्यासाठी राज्य सरकारने फळ पिक विमा योजना राबवली आहे.

कोणत्या पिकांचा समावेश आहे?

आंबिया बहारामध्ये ( ambiyabahar fal pik vima ) डाळिंब, आंबा, केळी, संत्रा, मोसंबी, काजू, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई या  9 फळपिकांसाठी 30 राज्यात महसूल मंडळ घटक धरून पुनर्गचित  हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबविली जाते. पिक विमा कंपन्या आणि अर्ज करण्याची तारीखही या वर्षासाठी जाहीर करण्यात आली आहे.

फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यात सहभागी होण्याची अंतिम मुदतही ठरवली आहे. 

मोफत गॅस कनेक्शन ऑनलाइन अर्ज करा?

येथे फळ पिक GR पहा

Click Here – Download

पुढीलप्रमाणे अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे.

  • डाळिंब :- 14 जानेवारी,
  • द्राक्ष :-  30 ऑक्टोबर,
  • मोसंबी :-  31ऑक्टोबर,
  • केळी :-  31 ऑक्टोबर,
  • पपई :-  31 ऑक्टोबर,
  • काजू :-  30 नोव्हेंबर,  
  • संत्रा :-  30 नोव्हेंबर, 
  • आंबा कोकण 30 नोव्हेंबर, 
  • आंबा व इतर 31 डिसेंबर

 फळ पिक विम्यासाठी उत्पादन क्षम वय :

आंबा 5 वर्ष , काजू 5 वर्ष ,मोसंबी 3  वर्ष , संत्रा 3 वर्ष , सीताफळ 3 वर्ष , चिकू 5  वर्ष, लिंबू 4 वर्ष , पेरू 3 वर्ष,डाळिंब 2 वर्ष , द्राक्ष 2 वर्ष.

फळ पीक विमा राबविण्याऱ्या जिल्हानिहाय विमा कंपन्या:

  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी : 

अमरावती, धुळे, पालघर,अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी, , सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, नागपूर, नंदुरबार

  • एचडीएफसी एर्गो  जनरल इन्शुरन्स : 

अकोला, सांगली, बीड, वर्धा, ठाणे, औरंगाबाद,हिंगोली, सातारा, परभणी, लातूर, जालना, कोल्हापूर

  • भारतीय कृषी विमा कंपनी : 

रायगड, पुणे, बुलढाणा, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद.

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आंबिया बहार फळ पीक विमा योजना 2025 आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला आता कमेंट मध्ये जरूर कळवा . तसेच आपल्या मित्रांना हि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद .

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

अधिक वाचा: PM Ujjwala Yojana 2.0 Online Registration 2023: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 मराठी (PMUY) मोफत गॅस कनेक्शन ऑनलाइन अर्ज सुरू

प्रधानमंत्री फसल बीमा योजना 2023 मराठी | Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2023

प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण 2023 मराठी | Pradhan Mantri Gramin Awas Yojana 2023