Today Gold Price: सोने भावामध्ये झाली मोठ्या प्रमाणात घसरण, आजचे सोने भाव काय आहे ते जाणून घ्या

Today Gold Price: नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या किमातीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती अशी कि सोने भावामध्ये मोठया प्रमाणात घसरण झालेली आहे. विशेष म्हणजे आता अक्षय तृतीया जवळ येत असतांना अचानक सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत घसरण होत आहे. अशी माहिती (MCX) ने जाहीर केली.

Today Gold Price जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

नुकतंच काही दिवसापूर्वी सोन्याच्या भाव 61000 चा वर गेला होता. अशातच सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली. त्यामूळे आज अचानक आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये Today Gold Price कमी झाल्याचे पाहावयास मिळते.

चांदीचा भाव 0.35 टक्क्यांनी घसरून 74510 रुपये प्रती किलोच्या पातळीवर आजच्या काळात गेला आहे. काही तज्ञ मंडळींनी केलेल्या रिसर्च नुसार यंदाच्या दिवाळीत सोने चांदीचे भाव 80000 वर जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत चांगली सुवर्णसंधी आहे.

निष्कर्ष

मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती Today Gold Price आवडली असेल, तर हे पेज तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी या ब्लॉगशी जोडलेले राहा. जेणेकरून तुमच्या कामाची कोणतीही बातमी तुमच्या पासून वंचित राहू नये. मग ती रोजगाराच्या बातम्यांशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही योजना, आम्ही आत्तापर्यंतच्या सर्व सरकारी नोकरीच्या अपडेट आणू. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जेणेकरून आम्हालाही तुमच्या समस्या कळू शकतील. धन्यवाद.

महत्वाची सूचना :

अशाच प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही Sarkariyojanamh.in या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

Posted By Vinita Mali

WhatsApp लिंकइथे क्लिक करा
टेलिग्राम लिंकइथे क्लिक करा
वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

हे पण वाचा :

Maha Metro Bharti 2023: महा मेट्रो भरती 2023 तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
Ayushman Bharat Yojana 2023 Maharashtra List: आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र 2023 यादी जाहीर, जाणून घ्या तुमचे नाव आहे कि नाही यादीत
Death Certificate Download: मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करा
LPG Gas Subsidy Scheme: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी, आता मिळणार गॅस सबसिडीवर अनुदान