Pik Vima 2022 शेतकऱ्यांच्या खात्यात 87 कोटी ३४ लाख पिक विमा जमा होणार

Pik Vima 2022 : नमस्कार शेतकरी बंधूनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी मी आज घेऊन आली आहे. नुकतेच पीक विमा संदर्भात एक नवीन अपडेट आलं आहे. खरीप हंगाम २०२२ या जिल्हातील शेतकऱ्यांच्या खात्यात ८७ कोटी ३४ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. तर मित्रानो जाणून घेऊया कि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आले आहेत. संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा.

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहे . ज्या शेतकऱ्यांनी या पिकाचा विमा काढलेला होता त्याच शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेचा फायदा होणार आहे. नुकतीच कृषी विभागाकडून अशी माहिती मिळाली असून आतापर्यंत जालना जिल्यात जवळपास २ लाख ४७ हजार ७६३ शेतकरी मित्रांच्या खात्यात ८७ कोटी ३४ लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. Pik Vima 2022

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई करण्यासाठी देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचे लाभार्थी जिल्ह्यातील ७ लाख ४२ हजार ८८० शेतकरी आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी सह जोरदार पाऊस झाला आहे.

पीक विमा यादी 2022 : डाउनलोड करा

अधिक वाचा : PM Kisan Yojana EKYC: eKYC स्थिती ऑनलाइन कशी तपासायची