Kusum Solar Pump Yojana 2023 : सौर कृषी पंप योजना फसव्या लिंकपासून सावध राहण्यासाठी जाणून घ्या किती आहे मूळ किंमत..

Kusum Solar Pump Yojana : केंद्र सरकार व राज्य सरकार ज्या भागांमध्ये वीजपुरवठा करू शकत नाही. त्या भागांमध्ये कुसुम सोलर पंप योजना ही राबवली जात असते पण काही फसव्या लोकांमुळे त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा फायदा मिळत नसतो. अश्या फसव्या गोष्टी पासून सावध राहण्यासाठी आम्ही सर्व माहिती यात देत आहोत ती माहिती खालील प्रमाणे असेल.

Table of Contents

सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र solar pump scheme 2023 संदर्भात सोशल माध्यमांवर येणाऱ्या फसव्या लिंकपासून सावधान राहा जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही.

Kusum Solar Pump Yojana : अगदी जीवाचे रान करून शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये पिक घेत असतात. पिक बहरत असताना नेमके त्या वेळी लोडशेडींग असल्या कारणामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्या मुळे शेतकऱ्याला पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुसकान सहन करावे लागते. अशावेळी तुमच्याकडे सौर उर्जेवर आधारित कृषी पंप असेल तर हव्या त्या वेळी दिवसा पिकांना पाणी देणे शक्य होते.

पाहिजे त्या वेळी आणि दिवसा पिकांना पाणी देणे शक्य होत असल्याने अनेक शेतकरी बांधव शासकीय अनुदानावर सोलर पंप घेण्यासाठी इच्छुक असतात पण सोलर पंप अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावा कसा त्यांना याची पूर्ण माहिती नसते त्या करणा मुळे शेतकर्याची फसवणूक केली जाते.

ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा Kusum Solar Pump Yojana कोटा उपलब्ध असा करा अर्ज

Kusum Solar Pump Yojana 2023 : सौर कृषी पंप योजना फसव्या लिंकपासून सावध राहण्यासाठी जाणून घ्या किती आहे मूळ किंमत..
Kusum Solar Pump Yojana

Kusum Solar Pump Yojana : सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र संदर्भात फसव्या लिंकवर क्लिक करू नये.
शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची आवश्यकता असल्याने काही फसव्या लिंक हल्ली फेसबुक, WhatsApp व इतर समाज माध्यमांवर येताना दिसतात. या लिंकवर क्लिक करून शेतकरी बांधवाना अर्ज करण्यास सांगितले जाते.

अर्ज केल्यावर अमुक एक रक्कम भरा म्हणून शेतकरी बांधवांकडे आग्रह केला जातो आणि ज्या शेतकरी बांधवाना या योजनेविषयी माहिती नसते ते शेतकरी बांधव अशा फसव्या लिंकवर क्लिक करून अर्ज भारतात आणि पैसे देखील देतात.

नंतर आपली फसवणूक झाली असल्याचे शेतकरी बांधवांच्या लक्षात येते परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आम्ही तुम्हाला सौर कृषी पंप मिळवून देतो त्यासाठी अमुक एका नंबरवर पैसे पाठवा अशी विनंती केली जाते आणि शेतकरी बंधवाची फसवणूक केली जाते.

एससी व एसटी प्रवर्गातील व ओपेन साठी भरायची रक्कम काय आहे नेमकी

सौर कृषी पंपा योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी बांधवानी अशा फसव्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर केले आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शेतीसाठी सौर कृषी पंपाची आवश्यकता असेल तर सावध व्हा. कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करून पैसे देवू नका नसता तुमची फसवणूक होऊ शकते.

सौर कृषी पंपाचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस आगावू रकम देवू नये. एससी व एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५ टक्के व सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना १० टक्के स्वहिस्सा भरावा लागतो. या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. Kusum Solar Pump Yojana

जागरूक व्हा आणि जाणून घ्या सौर कृषी पंप योजना संदर्भातील माहिती.

Kusum Solar Pump Yojana 2023 : सौर कृषी पंप योजना फसव्या लिंकपासून सावध राहण्यासाठी जाणून घ्या किती आहे मूळ किंमत..
Kusum Solar Pump Yojana

शेतकरी बांधवाना शेतीसाठी मुबलक आणि सहज वीज मिळावी यासाठी पूर्वी केंद्र शासनाकडून अटल सौर पंप योजना राबविली जात होती. याच धर्तीवर नंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आली. शेतकरी बांधवाना आता कुसुम योजना अंतर्गत सौर कृषी पंप दिले जातात. सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि हा ऑनलाईन अर्ज केवळ महा उर्जाच्या वेबसाईटवरच करता येतो. इतर ठिकाणी कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज न करता केवळ सरकारने सुचवलेल्या वेबसाईटवरच करावा. Kusum Solar Pump Yojana

कोणत्या सौर पंपाची किती किंमत आहे हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. जाणून घेवूयात कोणत्या प्रवर्गासाठी सौर पंपाचे किती अनुदान मिळते.

Kusum Solar Pump Yojana 2023 : सौर कृषी पंप योजना फसव्या लिंकपासून सावध राहण्यासाठी जाणून घ्या किती आहे मूळ किंमत..
कोणत्या सौर पंपाची किती किंमत आहे हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. जाणून घेवूयात कोणत्या प्रवर्गासाठी सौर पंपाचे किती अनुदान मिळते.

तीन प्रकारचे सोलर पंप शेतकरी बांधवाना दिले जातात 3 एच पी ( डीसी) 5 एच पी ( डीसी) 7.5 एच पी ( डीसी).

3 एच पी ( डीसी) -193803

5 एच पी ( डीसी) – 269746

7.5 एच पी ( डीसी) – 374402

Kusum Solar Pump Yojana

कृषी पंपासाठी शेतकरी बांधवांकडे किती जमीन असणे आवशक असते.

3 HP- 2.50 एकर जमीन असणे आवश्यक.

5 HP – 2.51 ते 5.00 एकर जमीन आवश्यक.

7.5HP – 5.00 एकर पेक्षा जास्त जमीन असणे आवश्यक आहे.

Kusum Solar Pump Yojana

3, 5 व 7.5 सौर कृषी पंपासाठी वेगवेगळी रक्कम भरावी लागते. Kusum Solar Pump Yojana

3 HP DC

ओपन / खुला प्रवर्गासाठी – 19380

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी – 9690

5 HP DC

बऱ्याच जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध पहा यादी

ओपन / खुला प्रवर्गासाठी – 26975

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी – 13,488

7.5 HP DC

ओपन / खुला प्रवर्गासाठी – 37440

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी – 18720

Kusum Solar Pump Yojana

अशा पद्धतीने शेतकरी बंधुंनो कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक न करता सरकारने जाहीर केलेल्या वेबसाईटवरच अर्ज करावा.

हे पण वाचा : PM Kisan Yojana 2022: शासनाचा आदेश या नंबरवर कॉल केल्यास मिळणार १३ व्या हप्त्याचे पैसे

“अधिक माहितीसाठी आमच्या whats app ग्रुप ला जॉईन करा “
https://chat.whatsapp.com